रील्स व शॉर्ट व्हिडिओ
इन्स्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्ससाठी वेगवान, लक्ष वेधणारे व्हिडिओ.
शूटिंगपासून एडिटिंगपर्यंत सगळं एकाच टीमकडून. आम्ही तिघे मिळून तुमचा ब्रँड पडद्यावर उभा करतो.
HA CINEMATICS हा तीन मित्रांचा स्टुडिओ आहे. कॅमेरा, कट आणि कथा, तिन्ही आमच्याकडे आहेत. छोट्या आणि मध्यम व्यवसायांना मोठ्या ब्रँडसारखा व्हिडिओ मिळावा, एवढंच आमचं ध्येय आहे.
इन्स्टाग्राम, यूट्यूब शॉर्ट्ससाठी वेगवान, लक्ष वेधणारे व्हिडिओ.
दुकान, उत्पादन किंवा कार्यक्रम, सिनेमासारख्या फ्रेम्समध्ये.
कट, संगीत आणि रंगसंगती, सगळं तुमच्या ब्रँडला साजेसं.
अॅनिमेटेड टायटल्स आणि मराठी, हिंदी, इंग्रजी कॅप्शन्स.
तुमच्या व्यवसायासाठी व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला इन्स्टाग्रामवर मेसेज करा.
@ha__cinematics